शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

वनपरिक्षेत्र अधिकारीच नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 19:14 IST

त्र्यंबकेश्वर : वन विभागाच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असतांना तालुक्यातील दोन्हीही वन परिक्षेत्र अधिका-यांच्या बदल्या अन्यत्र करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन्हीही ठिकाणच्या जागा रिक्त ठेउन येथील अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक प्रश्न रेंगाळलेल्या अवस्थेत

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : वन विभागाच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असतांना तालुक्यातील दोन्हीही वन परिक्षेत्र अधिका-यांच्या बदल्या अन्यत्र करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन्हीही ठिकाणच्या जागा रिक्त ठेउन येथील अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.वास्तविक तालुक्यात वनपट्टे वनहक्क समित्यांचे प्रश्न अतिक्र मण वन्य प्राणी संरक्षण बेकायदा वृक्ष तोड कुºहाड बंदी गड किल्ले संरक्षण त्यात गेल्या वर्षभरापासुन तालुक्यात किमान ७,८ बिबटे तरी असतील या बिबट्यांनी पाळीव प्राणी, कोंबड्या, कुत्री, गायी, बैल, कालवड, गोºहे आदींचा फडशा तर पाडलाच आहे पण चाकोरे सारख्या गावातील माणसावर जीवघेणा हल्ला केला होता. आदी अनेक प्रश्न प्रलंबित असतांना त्र्यंबकेश्वर सारख्या आदिवासी तालुक्यात वनपरिक्षेत्र अधिकारी नाहीत हे जरा विचित्रच वाटते. यासाठी एक तर बदली झालेले अधिकारी बदली होउन सोडले नसतील तर त्यांना सोडू नका, किंवा बदली होउन संबंधीत बदलीच्या गावी गेले असतील तर त्वरीत नवीन अधिकारी रु जु करु न घ्या अशी मागणी तालुक्यातील लोक करत आहेत. या कामी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी विशेष लक्ष घालुन अधिकारी बदलीचा विषय सोडवावा अशीही मागणी लोकांनी केली आहे.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरforestजंगल