शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:21 IST

शहरासह राज्य व देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असून, शहरात पेट्रोलचे दर जवळपास पाच ते सहा रुपयांनी, तर डिझेल दहा ते अकरा रुपयांनी महागले आहे.

नाशिक : शहरासह राज्य व देशभरात वर्षभरापूूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत थोडी जरी वाढ झाली तरी, सर्वत्र गोंधळ होत असल्याचे पहायला मिळत होते. परंतु, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून शहरात इंधनाच्या किमतीत रोजच्या बदलामुळे नियमितपणे हळूहळू वाढ होत असून, शहरात पेट्रोलचे दर जवळपास पाच ते सहा रुपयांनी, तर डिझेल दहा ते अकरा रुपयांनी महागले आहे. या दरवाढीविरोधात नाशिककर संताप व्यक्त करीत असून, पेट्रोलियम पदार्थांनाही जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी केली जात आहे. केंद्र सरकारने गेल्या १६ जून २०१७ पासून डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगच्या माध्यमातून प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टिमची सुरु वात केली असून, तेव्हापासून नाशिकमध्ये पेट्रोलच्या दरात ६.५३ रु पये प्रति लिटरने वाढ होऊन ते ८२.३६ रुपये प्रतिलिटर झाले आहे, तर डिझेलच्या किमतीत १८.३ रुपयांनी वाढ झाली असून, ते ६८.९५ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. त्यामुळे नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण असून, शहरवासीयांकडून पेट्रोलियम पदार्थांवर जीएसटी लावण्याची मागणी केली जात आहे. पेट्रोलच्या दरात चढ-उतार होत असला तरी किमान इंधनावरील कर कमी होऊन पेट्रोल व डिझेलच्या किमती कमी होतील, अशी नाशिककरांना अपेक्षा आहे. पेट्रोलच्या किमती वाढण्याचे मुख्य कारण डायनॅमिक फ्यूल प्राइसिंगप्रणाली असून, प्रतिदिन रिव्हाइज रिटेल फ्यूल प्राइस सिस्टीमची सुरुवात गेल्या १६ जूनला लागू करण्यात आली. या सिस्टीमनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या कच्च्या तेलाच्या किमतीनुसारच बाजारातील पेट्रोलच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. ही पद्धत लागू केल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट झाली होती. मात्र, त्यानंतर सात त्याने इंधनाच्या किमतीत वाढ होत असून, ही वाढ हळुवार होत असल्याने त्यावर कुणाचेही लक्ष गेले नाही.चार वर्षांतील उच्चांकपेट्रोल व डिझेलच्या किमतींनी गेल्या चार वर्षांतील उच्चांक गाठला असून, सोशल मीडियातूनही पेट्रोल व डिझेल दरवाढीला विरोध होऊ लागला आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढणाऱ्या किमतीची आकडेवारी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक व टष्ट्वीटरच्या माध्यमातून शेअर करून सरकारविरोधात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोल