शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळाली रक्कम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:14 IST

पेठ : तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचे शेततळे बांधकाम करून देण्याच्या बोलीवर एका खासगी ठेकेदाराने हडप केलेले जवळपास तीन लाख २५ हजार रुपये अखेर परत मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देशेततळे फसवणूक प्रकरण : पोलीस व आदिवासी विकास परिषदेकडून दखल

लोकमत न्यूज नेटवर्कपेठ : तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचे शेततळे बांधकाम करून देण्याच्या बोलीवर एका खासगी ठेकेदाराने हडप केलेले जवळपास तीन लाख २५ हजार रुपये अखेर परत मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.कृषी विभागाकडून मंजूर झालेल्या शेततळ्याच्या कामापोटी एका खासगी ठेकेदाराने शेतकºयांकडून अनामत रक्कम जमा करून हडप केल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकºयांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून पेठ पोलिसात तक्रार दाखल केली.याबाबत ‘लोकमत’मधून या प्रकरणाला प्रसिद्धी दिल्याने पोलीस प्रशासन व परिषदेच्या वतीने संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून समन्वय घडवून आणला. अखेर ठेकेदाराने शेतकºयांकडून घेतलेले पैसे परत केले असून, ऐन अडचणीच्या काळात पैसे परत मिळाल्याने फसवणूकझालेल्या शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांचा अज्ञानाचा गैरफायदा घेत संबंधित ठेकेदाराने पैसे उकळवून घेतले; मात्र शेततळ्याचे काम करून न दिल्याने संतापलेल्या शेतकºयांनी परिषदेच्या माध्यमातून उठाव केला. या प्रकरणात लोकमतने ठळक प्रसिद्धी दिली. अखेर संबंधित ठेकेदारास शेतकºयांना त्यांची रक्कम परत करणे भाग पडले.- गणेश गवळी, कार्याध्यक्ष,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे