शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

... तर पुन्हा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:06 IST

नाशिक : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बºयापैकी सूट देण्यात आल्यानंतर बाजारात उसळलेली गर्दी, सम-विषम नियमांकडे दुर्लक्ष तसेच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात आली नाही, तर दिलेल्या सवलतीचा फेरविचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बºयापैकी सूट देण्यात आल्यानंतर बाजारात उसळलेली गर्दी, सम-विषम नियमांकडे दुर्लक्ष तसेच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात आली नाही, तर दिलेल्या सवलतीचा फेरविचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमधील तिसºया टप्प्यात शहरात सम-विषम फॉर्म्युल्यासह बाजारपेठा खुल्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. याचे नियोजन स्थानिक स्वराज्य संस्था करतील, असेदेखील त्यांनी जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात बाजारपेठा सुरू झाल्यानंतर सम-विषम तारखेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढतच असल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून, हीच बाब प्रशासनासाठी चिंतेची बनली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठअसलेले मेनरोड, शालिमार, रविवारकारंजा येथे सकाळपासूनच गर्दी होताना दिसते. त्याचप्रमाणे भद्रकाली, दूधबाजार, सराफ बाजार, दहीपूल, पंचवटी कारंजा याबरोबरचनाशिकरोड, सिडको, सातपूरभागात सर्वत्र बाजारांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाºयांनी अशी स्थिती कायम राहिल्यास दुकानदारांना दिलेल्या सवलती पुन्हा मागे घेण्याची वेळ येऊ शकते, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.-------------------गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सम-विषम नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. अन्यथा सवलती रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक