शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनमाडला अतिरेकी शिरल्याची खोटी माहिती दिल्याने पोलिसांची तारांबळ

By धनंजय वाखारे | Updated: March 16, 2024 10:54 IST

आपत्कालीन सेवा क्रमांकाचा गैरफायदा घेणाऱ्यावर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : शहरात रेल्वेचे मोठे जंक्शन स्थानक, भारतीय खाद्य निगमचे गोदाम, शीख धर्मियांचे गुरुद्वारा, रेल्वे इंजिनिअरिंग कारखाना आणि शहरापासून जवळच असलेले इंधन प्रकल्प यामुळे मनमाड शहर हे नेहमीच हॉटलिस्टवर असल्याने प्रशासन देखील सदैव सतर्क असते मात्र शहरातील एका घरामध्ये जबरदस्तीने दोन आतंकवादी शिरल्याची माहिती आपत्कालीन सेवा क्रमांक ११२ वर दिल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.संबंधित विषय शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने चर्चेला एकच उधाण आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रेल्वे परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ५० युनिट परिसरातून शुक्रवारी सायंकाळी ५ : १५ वाजेच्या सुमारास आपत्कालीन सेवा क्रमांक ११२ वर अनेक वेळा फोन करून घरामध्ये दोन आतंकवादी शिरले आहेत तसेच मला मारहाण करून चोरी करीत आहे अशी माहिती रेल्वेच्या इलेक्ट्रिशियन विभागात काम करणाऱ्या अमोल प्रवीण वळवी (वय ४०) यांनी दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनमाड पोलीस प्रशासनाने तत्काळ याची दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. मात्र घटनास्थळी असा कोणताही प्रकार आढळून आल्याने मनमाड पोलीस स्थानकात खोटी माहिती देणाऱ्या रेल्वे कर्मचारी अमोल प्रवीण वळवी याच्या विरोधात पोलीस कर्मचारी सोपान संजय मुंडे यांनी तक्रार दाखल केली असून भादंवि १७७ प्रमाणे कारवाई केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवर करीत आहे.

टॅग्स :Policeपोलिसterroristदहशतवादी