शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटना अध्यक्षपदी ठाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 14:57 IST

सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. त्यात नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

ठळक मुद्देनिवड : उपाध्यक्षपदी अक्षय खर्डे, समाधान कुर्हाडे

सिन्नर : सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी शिरीष ठाणेकर तर उपाध्यक्षपदी समाधान कुर्?हाडे (शहर) व अक्षय खर्डे (ग्रामीण) यांची निवड करण्यात आली.सिन्नर तालुका छायाचित्रकार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संस्थापक अध्यक्ष इकबाल खान यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. त्यात नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे नाशिक छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, किरण मुर्तडक, संतोष गांगुर्डे तसेच सिन्नर तालुका कोअर कमिटी सदस्य अनिल काळे, नारायण आभाळे, मावळते अध्यक्ष कैलास केदार, सचिव सलीम मनियार, संपर्क प्रमुख दशरथ देसाई, कार्यवाह सुदर्शन शेलार, खिजनदार तानाजी सातपुते उपस्थित होते.दरम्यान, उर्विरत कार्यकारिणीत सचिवपदी सचिन बोरसे, कार्याध्यक्ष समाधान चव्हाण, खिजनदार योगेश घुगे, संपर्कप्रमुख निलेश भोकनळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.संजय जगताप, इक्बाल खान यांनी मार्गदर्शन केले. नूतन तसेच मावळत्या पदाधिकार्?यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शिवार्क काढा, अर्सेनिक अल्बम 30 व मास्कचे वाटप करण्यात आले.योगेश घुगे यांनी सूत्रसंचालन केले. नविनर्वाचित अध्यक्ष शिरीष ठाणेकर यांनी आभार मानले. यावेळी समाधान चव्हाण, सुदर्शन अत्रे, सतीश आव्हाड, किरण भालेराव, भाऊसाहेब डावरे, गणेश तांबे, दौलत क्षीरसागर, नितीन सांगळे, भानुदास बैरागी, गणेश कडलग, सुधीर गडाख, रामहरी वारु ंगसे, राजेश जाधव, योगेश जगताप, सुरेश भिसे, शरद नागरे, रु पेश सांगळे, अजय शिंदे, बजरंग गिते, अजय शिंदे, दत्ता खताळे, केशव पवार, चेतन पगार, मिच्छंद्र सातपुते, जयराम तळपे आदी छायाचित्रकार उपिसस्थत होते. 

टॅग्स :Photography Dayफोटोग्राफी डेsinnar-acसिन्नर