शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

ठाणापाडाच्या आदिवासी विद्यार्थ्यांची गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 12:38 IST

पेठ  : ठाणापाडा येथील आदिवासी विकास विभागाची आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.

पेठ  : ठाणापाडा येथील आदिवासी विकास विभागाची आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना हवाई सफर घडविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसांडून वाहत होता.शिक्षणाच्या प्रवाहात कोणीही मागे राहू नये म्हणून शाळा विविध प्रकल्प राबवत आहे. परिस्थितीमुळे आपण शिकलो नाहीत मात्र आपली मुलं शिकावेत असा संकल्प करणा-या पालकांच्या पाल्यांना हवाई सफरीचा आनंद अधीक्षक अरु ण बागले यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या मदतीने घेतला.तळागाळातील विद्यार्थ्यांच्या अभिजात स्वप्नांना उंच भरारी देत नाशिक ते पुणे अशी अनोखी हवाई सफर घडवण्याचे स्वप्न शाळेचे मुख्याध्यापक अशोक चौरे व शिक्षक अधीक्षक अरु ण बागले,राजेंद्र पाईकराव,ए बी झरिवाळ,ज्योती वाघचौरे,कामाठी कमलबाई शिंदे ,विकास आवारी,प्रकाश डोंगराळे यांनी पूर्ण केले.विमान प्रवास करणाºया आश्रमशाळेच्या ऐतिहासिक सहलीला व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य शासकीय आश्रमशाळा यांनी शुभेच्छा दिल्या.सहलीत ३५ विद्यार्थी सात शिक्षक यामध्ये होते. नाशिक ते पुना विमान प्रवास पुन्हा येथे विमानतळ ओळख, विजय स्तंभ (भिमा कोरेगाव), छञपती संभाजी राजे यांची समाधी (वळु) राष्ट्रीय युद्ध स्मारक व संग्रालय,(घोरपडी),आगाखान पॅलेस,फोनेक्स मॉल्स तसेच पुणे ते मुंबई (रेल्वे) मुंबईत चैत्यभुमी दादर, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान देवणार,गेटवे आॅफ इंडीया, सिएसटी, हॉटेल ताज ,मंञालय व गिरगाव चौपाटी अशा शैक्षणिक, भौगोलिक, वैज्ञानिक, ऐतिहासिक, राजकीय व धार्मिक ठिकानांणा भेट देऊन विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद व अनुभव घेतला.---------------------माझ्या गावात जाण्यासाठी रस्तादेखील नाही.बस शिवाय मी अजुन दुसºया वाहनाने प्रवास देखील केला नव्हता. विमानाचे तर खुपच उत्सुकता होती.मात्र विमानप्रवास माङया आयुष्यभरासाठी लक्षात राहील.-आरती अवतार ,विद्यार्थिनी.

टॅग्स :Nashikनाशिक