शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

मनमाड बचाव समितीचे थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:38 AM

मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने अप्पर तहसील कार्यालय व नायब तहसीलदार नियुक्तीच्या प्रश्नावर थाळीनाद आंदोलन केले. महिला कार्यकर्त्या कल्पना पाराशर व अनिता इंगळे यांच्या हस्ते आंदोलनाच्या भूमिका पत्राचे विमोचन करून ते नागरिकांना वाटण्यात आले. नायब तहसीलदार पदाची मनमाडला नियुक्ती झालेली नसल्याने प्रशासनाने मनमाडकरांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचा आरोप करत समितीने सत्याग्रही जनआंदोलन सुरू केले  आहे.

मनमाड : मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने अप्पर तहसील कार्यालय व नायब तहसीलदार नियुक्तीच्या प्रश्नावर थाळीनाद आंदोलन केले. महिला कार्यकर्त्या कल्पना पाराशर व अनिता इंगळे यांच्या हस्ते आंदोलनाच्या भूमिका पत्राचे विमोचन करून ते नागरिकांना वाटण्यात आले. नायब तहसीलदार पदाची मनमाडला नियुक्ती झालेली नसल्याने प्रशासनाने मनमाडकरांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचा आरोप करत समितीने सत्याग्रही जनआंदोलन सुरू केले  आहे.  शासनाला आपल्या मागण्यांची आठवण करून देण्यासाठी शहरातील चौकाचौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी पुंडलिक कचरे, रामदास पगारे, सुरेश वाघ, रमेश खरे, अशोक परदेशी, सुशांत केदारे, अब्दुल्ला तांबोळी, सुषमा तिवारी, शमशाद, बिस्मिल्लाबी मन्सुरी, रेखाताई येणारे, मंगल केदारे, रश्मी मोरे, बबली आहिरे, आर. बी. ढेंगळे, कृष्णा पगारे, काळूजी वानखेडे, गायकवाड व इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक