शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे जलतरण तलावावरील खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 15:12 IST

नाशिक:नाशिकरोड येथील जलतरण तलाव येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धे मध्ये पंचवटी येथील श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव येथे सराव करणाऱ्या सहा जलतरणपटंूची नागपूर येथे होणाº्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्देअजिंक्य जाधव,प्रसाद सावळे,अमन विभांडीक,अन्वी विभांडीक,वैदेही गोसावी,सौम्या गुप्ता यांची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे.

नाशिक:नाशिकरोड येथील जलतरण तलाव येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धे मध्ये पंचवटी येथील श्रीकांतजी ठाकरे जलतरण तलाव येथे सराव करणाऱ्या सहा जलतरणपटंूची नागपूर येथे होणाº्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अजिंक्य जाधव,प्रसाद सावळे,अमन विभांडीक,अन्वी विभांडीक,वैदेही गोसावी,सौम्या गुप्ता यांची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. या सर्व जलतरणपटूंना पंचवटी येथील जलतरण तलावावर अमोल कुलकर्णी,संकेत कंसारा, सर्जेराव वाघ,जयेश फरताळे,स्वप्नील आंबेकर यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच जलतरण तलाव कर्मचारी वर्ग याचे सहकार्य लाभले.या सर्व जलतरणपटूंचा सत्कार महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनंता सूर्यवंशी तसेच प्रमोद आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.