शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

कामगार पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी कापडी बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:19 IST

सिन्नर तालुका गाव कामगार पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कचेश्वर कापडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कापडी यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरुण बोडके, संपत जाधव, सचिव अरु ण महाले, संघटक रवींद्र जाधव, निफाड तालुका अध्यक्ष अनिल गडाख, सेवानिवृत्त पोलीसपाटील वाल्मीक कडवे, माजी अध्यक्ष जगन पाटील भाबड आदी उपस्थित होते.

नायगाव : सिन्नर तालुका गाव कामगार पोलीसपाटील संघटनेच्या अध्यक्षपदी मुकेश कचेश्वर कापडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.जिल्हा पोलीसपाटील संघटनेचे अध्यक्ष चिंतामण मोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कापडी यांची फेरनिवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरुण बोडके, संपत जाधव, सचिव अरु ण महाले, संघटक रवींद्र जाधव, निफाड तालुका अध्यक्ष अनिल गडाख, सेवानिवृत्त पोलीसपाटील वाल्मीक कडवे, माजी अध्यक्ष जगन पाटील भाबड आदी उपस्थित होते.तालुका अध्यक्षपदाची मुदत संपल्याने शुक्र वारी (दि.२०) झालेल्या तालुका पोलीस पाटलांच्या बैठकीत कापडी यांची एक वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी तालुका कार्यध्यक्षपदी रवि सोनवणे, सचिव म्हणून सुभाष बैरागी, महिला प्रतिनिधी म्हणून भाग्यश्री पाटोळे, सविता त्रिभुवन, मनीषा कोकाटे, ज्योती तांबे आदींची निवड करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी तालुका उपाध्यक्ष मोहन सांगळे, शिवाजी पोमणार, रवींद्र खरात, सागर मुठाळ, अर्चना भगत, सुनंदा शेळके, मच्छिंद्र आव्हाड, मच्छिंद्र काळे, संगीता काकड, तारा घुगे, संदीप सानप, विष्णू कापडी, भिकाजी गिते आदी उपस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण