शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

दहा हजार विद्यार्थ्यांनी दिली एमबीए सीईटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 01:47 IST

महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे येत्या २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना एमबीएसाठी महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षा ही कॅप राउंडसाठी अत्यंत महत्त्वाची असून, एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही सीईटी परीक्षा ९ व १० मार्च रोजी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली.

नाशिक : महाराष्ट्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे येत्या २०१९-२० शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना एमबीएसाठी महाराष्ट्र एमबीए सीईटी परीक्षा ही कॅप राउंडसाठी अत्यंत महत्त्वाची असून, एमबीए प्रवेशासाठी आवश्यक असलेली ही सीईटी परीक्षा ९ व १० मार्च रोजी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. नाशिकमधील इंदिरानगर परिसरातील आयटी पार्कमध्ये सलग दोन दिवस चार सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली असून, जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांनी एमबीए प्रवेशासाठी ही परीक्षा दिली आहे.महासीईटीतर्फे घेण्यात आलेल्या या सीईटी परीक्षेचा निकाल ३१ मार्च रोजी जाहीर होणार असून, या सीईटीच्या माध्यमातून नाशिकमधील सुमारे २४ महाविद्यालयांमधील जवळपास १७६० जागांवर प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. एमबीए सीईटीसाठी सुमारे राज्यभरातून १ लाख १० हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, ३१ मार्चला परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांना ९ व १० मार्चला सीईटी परीक्षा देता आलेली नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी १५ मे रोजी अ‍ॅटमाची सीईटी होणार असून अ‍ॅटमा सीईटी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांनाही एमबीए प्रवेशाची संधी मिळणार आहे.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षणexamपरीक्षा