शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

वंजारवाडी येथे प्रजासत्ताकदिनी माजी सैनिकास दहा हजाराची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 19:08 IST

नांदूरवैद्य : ग्रामपंचायत वंजारवाडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम संविधानाचे वाचन करण्यात येऊन ध्वजपूजन गावातील कोरोना योद्धा आशासेविका श्रीमती रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण गावातील जेष्ठ सेवानिवृत्त माजी सैनिक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देभारत माता की जय, जय हिंद च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

नांदूरवैद्य : ग्रामपंचायत वंजारवाडी येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सर्वप्रथम संविधानाचे वाचन करण्यात येऊन ध्वजपूजन गावातील कोरोना योद्धा आशासेविका श्रीमती रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण गावातील जेष्ठ सेवानिवृत्त माजी सैनिक ज्ञानेश्वर शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.वंजारवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी प्रभातफेरी काढत भारत माता की जय, जय हिंद च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्वातंत्र्योत्तर काळातील घटनांना उजाळा दिला.यावेळी भारतीय सैन्य दलातील जवान ज्ञानेश्वर शिंदे यांनी देशसेवा करताना सीमेवर केलेल्या पराक्रमाच्या आठवणी सांगितल्या. त्यानंतर पुणे येथील नंदकिशोर एकबोटे व समृद्धी एकबोटे यांनी त्यांचे वडील माजी सैनिक स्वर्गीय मधुकर धांदरफळ यांच्या स्मरणार्थ गावातील जेष्ठ माजी सैनिक संतू कातोरे यांना दहा हजार रूपये भेट म्हणून देण्यात आले.यावेळी ग्राम अधिकारी योगेश पगार समवेत नवनिर्वाचित सर्व ग्रामपंचायत सदस्य तुकाराम शिंदे, रामहरी शिंदे, माजी उपसरपंच नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनSocialसामाजिक