शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तपमानवाढीचा फटका : पोल्ट्री व्यावसायिक चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:19 IST

सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळे व वाढत्या तपमानामुळे पोल्ट्री फार्ममधील पक्षी मरण पावत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म शेड रिकामे होत आहे असून, व्यावसायिक चिंताक्रांत झाले आहेत.

खामखेडा : सतत हवामानात होणाऱ्या बदलामुळे व वाढत्या तपमानामुळे पोल्ट्री फार्ममधील पक्षी मरण पावत असल्याने कुक्कुटपालन व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे पोल्ट्री फार्म शेड रिकामे होत आहे असून, व्यावसायिक चिंताक्रांत झाले आहेत.  शेतकरी जोड व्यवसाय म्हणून गायी, म्हशी, बकरी पालन म्हणजे दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्याचबरोबर गावठी कोंबड्याही मोठ्या प्रमाणात पाळत असून, त्यामुळे अंडी व चिकनचा प्रश्न काही प्रमाणात सुटत असे. परंतु जस-जसा शेतीच्या विकास होत गेला तसतसे शेतीपूरक जोडधंद्यांमध्ये वाढ झाल्याने दुय्यम दर्जाचे व्यवसायाची गरज भासू लागली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शेती व्यवसाय तोट्यात येऊ लागला आहे.  शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात आहे. शेतकºयांचा मुलगा जरी शिकला असला तरी त्याला नोकरी न मिळाल्यामुळे वेगवेगळ्या व्यवसायात शेतकºयांचे साधन बनू लागल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसायाकडे वळू लागले. खामखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री शेडचे उभे राहिले. या पोल्ट्री बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो. यंदा पाऊस, ढगाळ व अतिउष्ण वातावरणामुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. बॉयलर कोंबडीसाठी थंड हवामान पोषक असते. या हवामानामुळे कोंबड्यांचा मृत्यू मोठ्या प्रमाणात होतो. या हवामानापासून पक्ष्यांचा बचाव करण्यासाठी पोल्ट्री शेडच्या पत्र्यावर उसाचे पाचट, बारदान, नाराळाच्या झाडाच्या फांद्या आदी टाकले जाऊन उष्ण वातावरणापासून रक्षण केले जात आहे. एवढेही करून या वर्षाचे वातावरण पोल्ट्री व्यवसायासाठी अनुकूल नाही. यामुळे अनेक पोल्ट्रीवाल्यांनी पोल्ट्री शेडमध्ये पिल्ले न टाकल्याने अनेक पोल्ट्री शेड रिकामे दिसून येत आहेत. त्यामुळे बॉयलरच्या भावात वाढ झालेली दिसून येत आहे.

टॅग्स :Temperatureतापमान