शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

तहसीलदारांकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:42 IST

इगतपुरी : कोरोनो संसर्गाचे संकट असतानाच आता महाराष्ट्रसह इगतपुरी तालुक्यात चक्र ीवादळासह पावसाचा तडाखा सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वमीवर आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी घाटनदेवी जवळील चेकपोस्टजवळ पाहणी दौरा केला.

इगतपुरी : कोरोनो संसर्गाचे संकट असतानाच आता महाराष्ट्रसह इगतपुरी तालुक्यात चक्र ीवादळासह पावसाचा तडाखा सुरु झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वमीवर आमदार हिरामण खोसकर, तहसीलदार परमेश्वर कासुळे, घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी घाटनदेवी जवळील चेकपोस्टजवळ पाहणी दौरा केला.यावेळी चक्र ी वादळ व त्यातच पावसाचा तडाखा जोरदार पाहावयास मिळाला. या चक्र ीवादळ व पावसामुळे चेकपोस्टवरील लोखंडी बॅरीकेड्स व पोलीस तंबू उडून गेला. तर तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. अनेक घरांची पडझड झाली. तसेच गेल्या चोवीस तासांपासून तालुक्यात वीज गायब झाल्याचे पहावयास मिळाले. पावसामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतुकही मंदावली होती. या पाहणी दौर्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फिरोज पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश शिरोळे, शहराध्यक्ष वसीम सय्यद, ज्ञानेश्वर पासलकर, प्रथमेश पुरोहित, विजय कुंडकर, रितेश शिंदे, प्रवीण कदम, मकसूद खलिफा आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक