शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मनपा माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:36 IST

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमधील रिक्त असलेली शिक्षकांची २१ पदे भरण्याची प्रक्रिया येत्या आठ-दहा दिवसांत राबविण्यात येणार असून, खासगी एजन्सीमार्फत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.

नाशिक : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शाळांमधील रिक्त असलेली शिक्षकांची २१ पदे भरण्याची प्रक्रिया येत्या आठ-दहा दिवसांत राबविण्यात येणार असून, खासगी एजन्सीमार्फत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी दिली.  महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत १३ माध्यमिक शाळा चालविल्या जातात. या माध्यमिक शाळांमध्ये सध्या ५३ शिक्षक कार्यरत असून, २१ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यास महासभेने मान्यता दिल्यानंतर इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, २१ पदांसाठी ९७६ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सदर प्राप्त अर्जांमधून पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.  सदर मुलाखती या मनपा शिक्षण विभागामार्फत न घेता त्यासाठी खासगी एजन्सी नेमण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. सदर मुलाखती घेण्यासाठी खासगी एजन्सी नेमण्याकरिता निविदा मागविल्या होत्या. त्यात पाच एजन्सीने प्रतिसाद दिला आहे. एजन्सी मान्यतेनंतर प्रत्यक्ष मुलाखतींचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याशिवाय, महापालिकेच्या उर्दू माध्यमांच्या शाळांमधील ३४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत.  सदर पदे भरण्याकरिताही लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. माध्यमिक व उर्दू माध्यमातील शिक्षकांच्या या भरती प्रक्रियेमुळे रिक्त असणाºया पदांचा प्रश्न मिटणार आहे.प्राथमिकमध्येही पदे रिक्त महापालिकेच्या १२९ प्राथमिक शाळा आहेत. सुमारे ९५० शिक्षक असून, १०४ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यासाठी मात्र शासनाचीच परवानगी लागणार आहे. तूर्त प्राथमिक शाळांसाठी शिक्षकांची गरज नसल्याचे सांगितले जाते.