नाशिक : टीडीएफच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत नाशिक शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
माजी आ. नानासाहेब बोरस्ते, ई. के. कांगणे, सुभाष टिळे यांच्या नेतृत्वात अध्यक्षपदी एस. बी. शिरसाठ, कार्याध्यक्ष शशांक मदाने, कार्यवाह बी. के. सानप, उपाध्यक्ष यशवंत ठोके व नयना आव्हाड, कोषाध्यक्ष संजय डर्ले, सहकार्यवाह प्रकाश केंगे, प्रसिद्धिप्रमुख प्रदीपसिंग पाटील, सहकार्यवाहपदी सविता मुसळे यांची निवड करण्यात आली. यावेळी मधुकर बच्छाव, नीलेश ठाकूर, त्र्यंबक मार्कंड पाटील, अंबादास बच्छाव, बी. डी. आहेर, बाबासाहेब खरोटे, भरत भाबड, अमृत कापडणीस, देवीदास वानले, मिलिंद टिळे, विश्वास बिब्बे, इरफान शेख, कैलास पाटील, संजय होळकर, डी. के. नागमोते, एस. टी. शिंदे, संतोष उशीर, अनिल सानप उपस्थित होते.