शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत टीडीएफ, भाजपाचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:34 IST

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सोमवारी टीडीएफचे रावसाहेब कचरे, भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील व अध्यक्ष विलास पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. टीडीएफकडून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

नाशिकरोड : विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सोमवारी टीडीएफचे रावसाहेब कचरे, भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील व अध्यक्ष विलास पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. टीडीएफकडून शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.  नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपाच्या वतीने उत्सव हॉल व टीडीएफच्या वतीने पाटीदार भवन येथे शक्तिप्रदर्शन करत मेळावा घेण्यात आला. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्याकडे टीडीएफचे रावसाहेब कचरे, भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील व अपक्ष विलास पाटील यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. टीडीएफच्या वतीने मोठे शक्तिप्रदर्शन करत. शिक्षक विभागीय आयुक्त कार्यालय येथे आले होते. टीडीएफच्या समर्थकांनी ‘एकच निर्धार’ कचरे सर आमदार अशी घोषणा लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या, तर भाजपाचे अनिकेत विजय नवल पाटील यांच्यासमवेत पालकमंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्र प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री जयकुमार रावल आदींसह पदाधिकारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते. यापूर्वी मालेगावच्या झोडगे येथील अजित शांताराम लाठर व जळगाव पाचोरा येथील पांडुरंग संपत पाटील असे एकूण आतापर्यंत पाच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. गुरुवारी (दि. ७) उमेदावारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक