शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्याच्या सुखात आपले सुख माना तेजस्वी सागर महाराज : येवल्यात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:16 IST

येवला : या जगात दु:ख कोठेही नाही, ते आपण निर्माण केले आहे. समोरच्याकडे मोठी गाडी, बंगला, पैसा आहे यामुळे आपण दु:खी होतो.

ठळक मुद्देलोक घोड्यावरही आणि पायीदेखील चालू देत नाहीतमोठ्या सेख्येने समाजबांधव उपस्थित

येवला : या जगात दु:ख कोठेही नाही, ते आपण निर्माण केले आहे. समोरच्याकडे मोठी गाडी, बंगला, पैसा आहे यामुळे आपण दु:खी होतो. दुसºयाच्या सुखात आपले सुख माना, असा हितोपदेश प.पू. उपाध्याय १०८ तेजस्वी सागर महाराज यांनी येवल्यात केला.येवला मर्चंट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात सकल जैन समाज व मारवाडी- गुजराथी मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण सर्व महावीरांच्या सिद्धांतावर चालणारे आहोत, मग हा पंथ भेदभाव कशाला? असा सवाल उपस्थित करून ‘जो हर दरपे झुक जाये, उसें सर नही कहते और जो सही दरपेभी झुक ना जाये उसेभी सर नही कहते’ अशा शेरोशायरीतून त्यांनी हितोपदेश केला. आपले काम पूर्ण होण्यासाठी आपण कोणाचेही पाय पकडतो; पण ज्याच्या मर्जीने सगळी कामे होतात त्या परमेश्वराचे पाय कोणी धरत नाही. जगातले लोक घोड्यावरही आणि पायीदेखील चालू देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. ओसवाल समाजाचे अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ यांनी प्रास्ताविक केले. मारवाडी-गुजराथी मंचचे अध्यक्ष अलकेश कासलीवाल यांनी परिचय करून दिला. यावेळी येमकोचे संचालक धनंजय कुलकर्णी, विजय चंडालिया, राजेश भंडारी, मदनलाल चंडालिया, रवींद्र बाफणा, विजय संचेती, समीर समदडिया, अनिल मुथा, मधुसूदन राका, सचिन कासलीवाल, नरेंद्र पारख, मनोज कासलीवाल, अरुण सोनी, पवन पहाडे, महेंद्र बाफणा, विलास पटणी, रमेश लोढा, प्रवीण श्रीश्रीमाळ, कांताबाई पारख, रत्नाबाई पारख, ललिता छाजेड, ललिता चंडालिया, लीलाबाई भंडारी, भारती संचेती यांच्यासह मोठ्या सेख्येने समाजबांधव उपस्थित होते.