शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण शुद्धीकरणाचे शांतिगिरींचे कार्य मोलाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:53 IST

जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे समाजाला योग्य दिशा देण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच राजकारणाच्या शुद्धीकरणाचेदेखील कार्य ते करीत आहेत, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.

ठळक मुद्देछत्रपती संभाजीराजे : ओझर आश्रमात ध्वजारोहण

ओझर टाउनशिप : जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे समाजाला योग्य दिशा देण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच राजकारणाच्या शुद्धीकरणाचेदेखील कार्य ते करीत आहेत, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.ओझर येथील आश्रमात म्हाळसामाता यांचा पुण्यतिथी सोहळा होणार आहे. या सोहळ्याचे ध्वजारोहण खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते. व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, आमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार अपूर्व हिरे, सुनील बागुल, उद्धव निमसे, शिवाजी सहाणे, माजी आमदार मंदाकिनी कदम, पिंपळगावच्या सरपंच अलकाताई बनकर, वैशाली कदम, दामोदर मानकर, सुनील आडके, शिवाजी गांगुर्डे, पंडित भुतेकर व मान्यवर उपस्थित होते.यावेळी संभाजीराजे म्हणाले की, शांतिगिरी महाराजांचे कार्य समाजिहताचे असून राजकारणाच्या शुद्धीकरणाचे त्यांचे प्रयत्नदेखील उल्लेखनीय आहेत. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हाळसामाता यांना अभिवादन केले. तसेच शांतिगिरी महाराज यांच्या कार्याचाही गौरव केला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजू महिलांना वस्त्रदान करण्यात आले.करण गायकर यांनी शांतिगिरी महाराज व संभाजी राजे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक विष्णू महाराज यांनी तर आभार खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती