शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

निवाणे गावास तंटामुक्तीचा पाच लाखांचा पुरस्कार

By admin | Updated: November 24, 2014 23:58 IST

निवाणे गावास तंटामुक्तीचा पाच लाखांचा पुरस्कार

निवाणे : कळवण तालुक्यातील अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या व बहुचर्चेत असणाऱ्या अशा निवाणे गावाला तंटामुक्तीचा पाच लाखांचा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्काराची माहिती मिळताच गावात फटाके फोडून आनंद व्यक्त केला असून, सदर पुरस्काराचे वितरण कळवण पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या हस्ते तंटामुक्तीचे अध्यक्ष कारभारी अहेर, पो. पाटील भालचंद्र अहेर, सरपंच बेबीताई सोनवणे, ग्रामविकास अधिकारी ए. बी. वाघ आदिंनी सदर धनादेश स्वीकारला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे होते, तर गटविकास अधिकारी मधुकर शिरसाठ, सभापती संगीता ठाकरे, उपसभापती संजय पवार, सहायक बी. डी. ओ. डी. एस. चित्ते, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सपकाळे, पो. निरीक्षक मधुकर गावित आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या कार्यक्रमात कळवण तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना तंटामुक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यात सर्वाधिक रकमेचा पुरस्कार निवाणे ग्रामपंचायतला मिळाला असून, तो पाच लाख रुपयांचा आहे, तर भुसणी दोन लाख, मानूर चार लाख, गणोरे तीन लाख, साकोरे दोन लाख, खर्डे दिगर चार लाख, ओतूर आठ लाख, नाळीद चार लाख, मोकभनगी तीन लाख आदि गावांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमात निवाणे येथील सरपंच बेबीताई सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष कारभारी अहेर, पोलीसपाटील भालचंद्र अहेर, ग्रामपंचायत सदस्य देवीदास अहेर, संगीता मोरे, सौ. विमल अहेर, तंटामुक्ती सदस्य दादाजी अहेर, दत्तात्रेय अहेर, संगीता अहेर, नरेंद्र अहेर, पोपट अहेर, संजय अहेर, वसंत अहेर, किरण अहेर, महेश अहेर, ग्रामविकास अधिकारी ए. बी. वाघ, नानाजी माळी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.