शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव तालुक्यात ६१९ रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 19:12 IST

दिंडोरी : तालुक्यात आतापर्यंत ६१९ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली असून त्यापैकी दिंडोरी शहरात ९६ व जिल्हा परिषद क्षेत्रात ५२३ असून एकूण ६१९ पैकी ४६६ रु ग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. व १३५ रु ग्ण सध्या सक्र ीय असून आतापर्यंत १८ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात कोविड १९ रु ग्ण मोठया प्रमाणात

दिंडोरी : तालुक्यात आतापर्यंत ६१९ नागरिकांना कोरोनाची लागण झालेली असून त्यापैकी दिंडोरी शहरात ९६ व जिल्हा परिषद क्षेत्रात ५२३ असून एकूण ६१९ पैकी ४६६ रु ग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. व १३५ रु ग्ण सध्या सक्र ीय असून आतापर्यंत १८ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तळेगांव दिंडोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाचा शिरकाव झाला असून तीन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र बंद राहणार असल्याने या कालावधीत रु ग्णांना जवळच्या उपकेंद्रात औषध उपचार करण्यात येईल अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती चव्हाण यांनी दिली आहे.दिंडोरी तालुक्यातील सर्व नागरीकांना जाहिर आवाहन करण्यात येते की, राज्यात सध्या कोविड बाधित रु ग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ट्रेस, ट्रक, ट्रीट या त्रिसुत्रीचा वापर करु न कोविड प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. असे असुनही महाराष्ट्र राज्यात कोविड १९ या आजारांच्या रु ग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरामध्ये या आजारांच्या तुलनेत स्थिर होत असली तरी इतर जिल्हे व ग्रामीण भागात कोविड १९ रु ग्ण मोठया प्रमाणात आढळून येत आहेत.कोरोना विषाण च्या प्रादुर्भावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. सकस आहार, व्यायाम व आरोग्याची काळजी घेतल्यास या विषाणूपासुन बचावा करीता येणे सहज शक्य आहे. त्यामुळे सर्व नागरीकांनी सर्वोतोपरी काळजी घ्यावी व मोहिमेस उस्फुर्त प्रतिसाद दयावा. असे आवाहन प्रांत अधिकारी डॉ संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, तालुका वैद्यकीय अधिकारी सुजीत कोशिरे, ग्रामीण रु ग्णालयाचे अधीक्षक डॉ विलास पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल