शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘पतंग उडविताना काळजी घ्यावी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:20 IST

मकरसंक्रांत सण काळात पतंग उडविताना विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर ठेवून पतंग उडवाव्यात, पतंगाचा मांजा विद्युत तारांमध्ये अडकणार नाही याची काळजी पतंग प्रेमींनी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

नाशिकरोड : मकरसंक्रांत सण काळात पतंग उडविताना विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर ठेवून पतंग उडवाव्यात, पतंगाचा मांजा विद्युत तारांमध्ये अडकणार नाही याची काळजी पतंग प्रेमींनी घ्यावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.अपघातविरहित पतंग उत्सवासाठी पतंगप्रेमींनी विद्युत सुरक्षेबाबत काळजी घ्यावी, वीज तारा असलेल्या परिसराऐवजी मोकळ्या मैदानात पतंग उडवावी, वीजेच्या तारांवर, खांबावर अडकलेली पतंग, मांजा काढण्याचा प्रयत्न करू नये, तारांवर अडकलेली पतंग काढताना, मांजा ओढताना वीज तारांचे एकमेंकावर घर्षण होऊन शॉर्टसर्किट होऊन जीवित वा वित्तहानी होऊ शकते. मोकळ्या मैदानातच पतंग उडविण्याचा आनंद लुटावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिकkiteपतंग