शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

लोहोणेरला अवैध हातभट्ट्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 17:41 IST

लोहोणेर : गावालगत गिरणा नदीपात्रात अवैधरीत्या गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून ८१ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ठळक मुद्देगावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून ८१ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत

लोहोणेर : गावालगत गिरणा नदीपात्रात अवैधरीत्या गावठी दारू बनविणाऱ्या हातभट्ट्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापे टाकून ८१ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.लोहोणेर गावालगत वाहणाºया गिरणा नदीपात्रात बाभूळवनात अवैध दारू भट्ट्या सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी छापे घातले. ३२५०० रुपयांची दारू व ४८५०० रुपयांचे दारूसाठी लागणारे रसायन व साहित्य असा एकूण ८१ हजार रु पयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यासंदर्भात फरार असलेल्या कैलास राजाराम वाघ व सुनील काशीनाथ पवार यांच्या विरोधात देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली शांताराम घुगे, हवालदार भगवान निकम, नामदेव खैरनार, जगताप, नंदू काळे, विशाल आव्हाड, कुणाल मोरे, पवार, चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. लोहोणेर गिरणापात्रात सदर कारवाई होण्याची ही तिसरी वेळ असून, आतापर्यंत लाखो रु पयांचा मुद्देमाल हाती लागला आहे.