शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

‘युथ आॅलिम्पिक‘ साठी ताई बामणे पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 17:14 IST

नाशिक: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताईर् बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यास्पर्धेत ताई ने १५०० मीटर मधील वैयक्तिक सर्वोत्कृष्ठ वेळेची नोंद केली आहे.

ठळक मुद्दे अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड

नाशिक: बॅँकॉक येथे सुरू असलेल्या युश आॅलिमिक पात्रता फेरीत नाशिकची धावपटू ताईर् बामणे हिने १५०० मीटरमध्ये रौप्यपदक मिळविले असून या कामगिरीच्या आधारे तिची अर्जेंटिना येथे होणाऱ्या ‘युश आॅलिम्पिक’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यास्पर्धेत ताई ने १५०० मीटर मधील वैयक्तिक सर्वोत्कृष्ठ वेळेची नोंद केली आहे. या स्पधेत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.     बॅँकॉक येथे सुरू असलेल्या पात्रता स्पर्धेत ताई बामणे हिने   १५०० मीटरमध्ये ४:२४:१२ अशी विक्रमी नोंद करीत रौप्यपदक मिळविले. कारकिर्दीतील तिची ही उत्कृष्ठ वेळ असून या कामगिरीमुळे ताईला युथ आॅलिम्पिकचे तिकीट मिळाले आहे.  ताई ही ८०० आणि १५०० मीटरमध्ये भारताचे आशास्थान मानले जाते. दिल्ली येथे नुकत्याच झालेलेया ८०० मीटरमध्ये ताईने सुवर्णपदक पटकाविले होते. या कामगिरीमुळे तिची बॅँकॉक येथील पात्रता फेरीसाठी निवड झाली होती.     आशियाई आणि आॅलिम्पिक खेळासाठी खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘खेलो इंडिया’ या उपक्रमातून खेळाडूंचा शोध घेण्यात आला होता; त्यातून केंद्राने ताईची निवड करण्यात आली होती. आगामी आशियााई आणि आॅलिम्पिक स्पर्धेत भारताचे सक्षम प्रतितनिधीत्व करू शकणाºया खेळाडूंच्या यादीत ताईचा समावेश करण्यात आला होता तो विश्वास ताईन सार्थ ठरविला आहे. --इन्फो----सर्वात चपळ धावपटू--      दरम्यान, केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे   ८०० मीटरमध्ये नाशिकची उदयोन्मुख धावपटू ताई बामणे हिने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकावले होते. संपूर्ण राज्यातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमधून ताईने महाराष्ट्रासाठी पदक जिंकत सर्वात चपळ धावपटू होण्याचा मान मिळविला होता. --इन्फो--संजीवनी यापूर्वीच आशियाईसाठी पात्र गुवाहटी येथील  ५८ व्या राष्टÑीय वरिष्ठ गटातील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत नाशिकच्या संजीवनी जाधव हिने  चमकदार कामगिरी केल्याने तिची यापूर्वीच आशियाई स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. बंगरुळू येथे  झालेल्या टीसीएस जागतिक अ‍ॅथेलेटिक्स स्पर्धेत   संजीवनी जाधव हिने १० किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकतानाच कविता राऊत हिचा विक्रम मोडीत काढून नवा विक्रमही प्रस्थापित केला होता. ताईने बॅँकॉक येथील स्पर्धेत ४:२४:१२ अशी विक्रमी नोंद करीत रौप्यपदक मिळविले. 

टॅग्स :NashikनाशिकSportsक्रीडा