शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थप्रणाली लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:21 IST

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता.

नाशिक : शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. मात्र, जिल्हा परिषद पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने याचा लाभ मिळण्यास विलंब होत होता. मात्र ग्रामविकास विभागाने दि. ७ जून रोजी शासन परिपत्रक काढून जिल्हा परिषदेतील वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाºयाना सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थ प्रणाली लागू करण्यात आली असून, यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद कर्मचाºयांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.राज्य शासनाकडून शासकीय कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्यानुसार शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन अदा करण्यात येत आहे. मात्र पंचायत राज सेवार्थ प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने जिल्हा परिषद कर्मचाºयाना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा होती. मात्र ग्रामविकास विभागाने याबाबत परिपत्रक काढून सुधारित वेतन संरचनेसाठी सेवार्थप्रणाली लागू करण्यात आली असल्याचे जाहीर केले आहे. तसेच सदर प्रणाली सुधारित संरचनेसाठी राज्यभरात उपलब्ध करून देण्यात आली असून, जिल्हा परिषदांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही ग्रामविकास विभागाने केले आहे.सामान्य प्रशासनाला निर्देशजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या सर्व वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाºयांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Employees Union of Z Pजिल्हा परिषद कर्मचारी युनिअनnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार