येवला : वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत शनि मंदिर परिसरात बसणाऱ्या गोरगरिबांना माजी आमदार मारोतराव पवार यांच्या हस्ते स्वेटरचे वाटप करण्यात आले. थंडीचे दिवस असल्याने येथील शनि मंदिर परिसरात बसणाºया गोरगरीब लोकांचा थंडीपासून बचाव झाला आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माणिकराव शिंदे, कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दीपक पाटोदकर, एपीआय विश्वासराव निंबाळकर, संजय सोमासे, सागर नाईकवाडे, संदीप मोरे, आबाराजे शिंदे, माउली बोरणारे, गणेश आहेर, सागर उदावंत, वाल्मीक गायकवाड, सूरज पाटोदकर, दिनेश गायकवाड, राजेश भंडारी, विजय कदम, अरु ण आहेर, राजेंद्र पैठणकर, नवनाथ भोसले, धनंजय हुळेकर आदी उपस्थित होते.=======================================फोटो कॅप्शन - येवला येथे गोरगरीब लोकांना स्वेटरचे वाटप करताना मारोतराव पवार. समवेत माणिकराव शिंदे, एकनाथ गायकवाड, दीपक पाटोदकर आदींसह नागरिक. (०८ येवला ५)
येवला येथे गोरगरिबांना स्वेटरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 16:14 IST
येवला : वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत शनि मंदिर परिसरात बसणाऱ्या गोरगरिबांना माजी आमदार मारोतराव पवार यांच्या हस्ते स्वेटरचे वाटप करण्यात आले. थंडीचे दिवस असल्याने येथील शनि मंदिर परिसरात बसणाºया गोरगरीब लोकांचा थंडीपासून बचाव झाला आहे.
येवला येथे गोरगरिबांना स्वेटरचे वाटप
ठळक मुद्देराष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माणिकराव शिंदे, कॉँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते कपड्यांचे वाटप करण्यात आले