शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
2
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
3
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
4
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
5
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
6
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
7
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
8
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
9
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
10
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
11
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
12
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
13
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
14
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
15
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
16
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
17
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
18
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
19
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
20
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

स्वामी विवेकानंदांचा संघर्ष थक्क करणारा : रत्नपारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 01:15 IST

ऐतिहासिक ठरलेल्या शिकागोतील सर्व धर्मपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी ओळखपत्राची पूर्तता करणे आवश्यक असल्याची माहिती त्यावेळी स्वामी विवेकानंद यांना नव्हती. मर्यादित साधनांची उपलब्धता असताना स्वामी विवेकानंद यांचा शिकागो सर्वधर्म परिषदेत पोहोचण्याचा प्रवास आणि संघर्ष थक्क करणारा आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी केले.

नाशिक : ऐतिहासिक ठरलेल्या शिकागोतील सर्व धर्मपरिषदेला उपस्थित राहण्यासाठी ओळखपत्राची पूर्तता करणे आवश्यक असल्याची माहिती त्यावेळी स्वामी विवेकानंद यांना नव्हती. मर्यादित साधनांची उपलब्धता असताना स्वामी विवेकानंद यांचा शिकागो सर्वधर्म परिषदेत पोहोचण्याचा प्रवास आणि संघर्ष थक्क करणारा आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी यांनी केले.अखिल भारतीय ब्राह्मण संस्थेच्या सभागृहात उल्हास रत्नपारखी यांचे ‘अखेर स्वामीजी इष्टस्थळी पोहेचले’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. अमेरिकेच्या शिकागो शहरात ११ सप्टेंबर १८८३ रोजी झालेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंद यांनी केलेल्या भाषणातून जगाला भारताची ओळख झाली. मात्र या सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर पोहोचण्यासाठी स्वामी विवेकानंद यांना अनेक अडचणी आणि अडथळे पार करावे लागले. यामागे मोठी विलक्षण अशी कथा आहे. विवेकानंद यांच्या कार्याची भुरळ पडलेल्या मेरी लुईसबर्ग या अमेरिकेच्या महिलेने स्वामीजी ज्या ठिकाणी गेले, त्याठिकाणी जाऊन त्यांनी माहितीचे संकलन करून अनेक ग्रंथांचे खंड प्रकाशित केले.स्वामीजींना स्वत:चा आध्यात्मिक विकास साधायचा होता, परंतु त्यांचे जीवन कार्यासाठी भौगोलिक सीमाही अपुऱ्या असल्याचे परमहंस यांनी सांगितले. या जाणिवेतून स्वामीजींनी विश्वकल्याणाची मिळाली दृष्टी मिळाली असेही ते म्हणाले. विभागीय महाप्रबंधक अशोक कुलकर्णी यांनी रत्नपारखी यांचा सत्कार केला.

टॅग्स :NashikनाशिकSwami Vivekanandaस्वामी विवेकानंद