शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

महामण्डलेश्‍वर स्वामी सोमेश्वरानंद झाले पदवीधर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:50 IST

त्र्यंबकेश्वर : एखाद्या व्यक्तीची शिक्षणाची जिद्द काही अपरिहार्य कारणामुळे राहुन गेली असेल, पण संधी मिळाल्या नंतर मेहनत कष्ट करण्याची जिद्द असेल तर असा माणूस अशक्य ते शक्य करून दाखवितो. बेझे नाशिक येथील श्रीराम शक्तिपीठाचे पिठाधिश्वर हनुमान भक्त महंत तथा श्रीनिरंजनी पंचायती अखाड्याचे महामंडलेश्वर १००८ श्रीश्री स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज हे नुकतीच बी.ए. पदवीधर झाले आहेत.

ठळक मुद्देमुक्त विद्यापीठामुळे झाले शक्य : स्वामी सोमेश्‍वरानंद

त्र्यंबकेश्वर : एखाद्या व्यक्तीची शिक्षणाची जिद्द काही अपरिहार्य कारणामुळे राहुन गेली असेल, पण संधी मिळाल्या नंतर मेहनत कष्ट करण्याची जिद्द असेल तर असा माणूस अशक्य ते शक्य करून दाखवितो. बेझे नाशिक येथील श्रीराम शक्तिपीठाचे पिठाधिश्वर हनुमान भक्त महंत तथा श्रीनिरंजनी पंचायती अखाड्याचे महामंडलेश्वर १००८ श्रीश्री स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज हे नुकतीच बी.ए. पदवीधर झाले आहेत.नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे हे शक्य झाले असल्याचे श्रीस्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी संस्थेविषयी आदराने उल्लेख करुन ऋणनिर्देश व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाने मुक्त विद्यापीठांमुळे अनेकांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली आहेत. यामुळेच आपण पदवी प्राप्त करू शकलो, असे स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी मत व्यक्त केले.४५ वर्षीय स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कला शाखेतील इतिहास या विषयाची पदवी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन व संचालक प्रा. डॉ. प्रकाश देशमुख यांनी त्यांची भेट घेत सत्कार केला.यावेळी बोलताना स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती म्हणाले, काही कारणांनी शिक्षण काही वर्षांपासून अर्धवट राहिले होते. भक्तिमार्गात आमचे ग्रंथ पारायण, ग्रंथ अभ्यास तर होत होताच, परंतु शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत होती. ते शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठाने दिली. बेझे येथील आश्रम परिसरात मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करून या भागातील शिक्षण अपूर्ण राहिलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Educationशिक्षणtrimbakeshwarत्र्यंबकेश्वर