शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी अल्पवयीन मुलाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 02:19 IST

मालेगाव हरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत मदरसासमोर असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बारा  वर्षीय अल्पवयीन मुलाचा सोमवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृताच्या डोक्यावर जखमा आढळून आल्याने त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देघातपाताचा संशय : अपहरणाची होती तक्रार

मालेगाव मध्य : शहरातील पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत मदरसासमोर असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बारा  वर्षीय अल्पवयीन मुलाचा सोमवारी (दि.२४) सकाळी दहाच्या सुमारास मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. मृताच्या डोक्यावर जखमा आढळून आल्याने त्याचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.मोहम्मद साबीर मोहम्मद यासिन याने याबाबत पवारवाडी पोलिसांत माहिती दिली असून  आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  शेख सलिम शेख मुसा (४२, रा. रहेमताबाद पाटकिनारा) हे दोन्ही पायांनी अपंग असून आपल्या बारा वर्षीय शेख अरसलान यास सोबत घेऊन मिळेल ते काम व रिक्षा चालवून आपल्या प्रपंचाचा गाडा हाकत होते. शनिवारी सायंकाळी रिक्षास लांब पल्ल्याचे भाडे मिळाल्याने त्यांनी अरसलानला घरी पाठवून दिले. परंतु रात्री घरी परत आले असता मुलगा घरी आलाच नसल्याचे समोर आले. बांधकाम मजुरांकडून खबर सोमवारी  पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिल्लत मदरसा समोर खालीद अब्दुल हमीद यांच्या अपूर्णावस्थेत असलेल्या इमारतीचे बांधकाम रमजान ईद निमित्ताने आठवडाभरापासून  बंद होते. सोमवारी सकाळी  पूर्ववत कामास सुरुवात झाली असता कामावर आलेल्या मजुरांना पहिल्या मजल्यावर एक अल्पवयीन मुलागा मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. त्यांनी  घटनेची माहिती मालकास दिली. घटनास्थळी पवारवाडी पोलिसांनी धाव घेऊन कायदेशीर कारवाई करीत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. 

टॅग्स :MalegaonमालेगांवDeathमृत्यू