शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सहवासनगरच्या झोपडपट्ट्या हटविण्यास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:24 IST

शहरातील कालिका मंदिरामागील सहवासनगरात असलेल्या सुमारे दोनशे झोपड्या हटविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या नोटिसांना उच्च न्यायालयात रहिवाशांनी आव्हान दिल्याने कारवाईस स्थगिती मिळाली असून, पुढील सुनावणी आता १४ जानेवारीस होणार आहे.

ठळक मुद्देआव्हान : १४ जानेवारीला पुढील सुनावणी

नाशिक : शहरातील कालिका मंदिरामागील सहवासनगरात असलेल्या सुमारे दोनशे झोपड्या हटविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या नोटिसांना उच्च न्यायालयात रहिवाशांनी आव्हान दिल्याने कारवाईस स्थगिती मिळाली असून, पुढील सुनावणी आता १४ जानेवारीस होणार आहे.सदरच्या झोपडपट्ट्या खासगी भूखंडावर आहेत. त्यामुळे जागामालकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाने येत्या ३१ डिसेंबरच्या आत महापालिकेने य झोपड्या हटवण्याचे आदेश महापालिकेला दिले होते.त्यानंतर महापालिकेने झोपडपट्टी धारकांवर कारवाई करण्याचा इशारा देत नोटिसा दिल्या होत्या. त्याच्या विरोधात रहिवाशांनी उच्च न्यायालायात धाव घेतली महापालिकेच्या वतीने शहरी भागातील गरिबांसाठी झोपडपट्ट्यांची योजना राबविण्यात येत असून, त्यात समावेश केल्याशिवाय झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्यात येणार नाही, असे प्रतिज्ञापत्र एका न्यायालयीन दाव्यात दिले होते. त्याचा आधार रहिवाशांनी घेतला आणि महापालिकेच्या वतीने कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन न करताचा झोपडपट्ट्या हटविल्या जात असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईला ब्रेक लावला असून, तूर्तास स्थगितीचे आदेश दिले आहेत. पुढील सुनावणी १४ जानेवारीला होणार असून, त्यामुळे तूर्तास रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.नोटिसा बजावल्यामहापालिका प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत सात दिवसांत झोपडपट्ट्या हटवून भूखंड मोकळा करावा अन्यथा झोपडपट्ट्या हटविण्याची कार्यवाही करण्यात येईल, अशा नोटिसा संबंधितांना बजावल्या होत्या.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHigh Courtउच्च न्यायालय