शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 18:42 IST

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेले अ‍ॅक्सीस बॅकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया संशयितास सिन्नर पोलिसांनी काही तासातच चतुर्भूज केले.

सिन्नर : सिन्नर-शिर्डी महामार्गावर बुधवारी पहाटे बाजार समितीच्या व्यापारी संकुलात असलेले अ‍ॅक्सीस बॅकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाºया संशयितास सिन्नर पोलिसांनी काही तासातच चतुर्भूज केले.रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास महामार्गालगत मार्केट यार्ड परिसरात अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार भगवान शिंदे, समाधान बोºहाडे, अन्नू अहेर, म्हाळू जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आल्यानंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. सीसीटीव्ही फुटेज तपासून नाकाबंदी करीत शहर व परिसरात शोध मोहिम राबविण्यास प्रारंभ केला.या शोधमोहिमेत पोलिसांना संशयित बलराम प्रसाद कन्हैय्या महतो (रा. मुबारकपूर, ता, माझी, जि, छपरा, बिहार, हल्ली रा, शंकरनगर, मुसळगाव, एमआयडीसी) हा शिर्डी रोडने मुसळगावकडे जात असतांना कुंदेवाडी फाट्याजवळ मिळून आला. पोलिसांनी त्यास हटकले असता तो पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्यास ताब्यात घेतले. चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेंद्र लोखंडे, चकोर करीत आहेत. 

टॅग्स :Policeपोलिस