शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चरस विक्रीसाठी आलेल्या संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:33 IST

भद्रकाली परिसरात चरस विक्र ी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित यासीन उर्फ सोन्या युनूस शेख (रा.खडकाळी) यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली.

नाशिक : भद्रकाली परिसरात चरस विक्र ी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित यासीन उर्फ सोन्या युनूस शेख (रा.खडकाळी) यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून १२० ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यासीन हा मुंबईतून चरससारखा अमली पदार्थ नाशकात विक्री करण्यासाठी आणत असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सोमवारी (दि.११) पहाटे ४ वाजेच्या सुमारास सहायक निरीक्षक महेश कुलकर्णी हवालदार रवींद्र बागुल, प्रवीण कोकाटे, आसीफ तांबोळी, शांताराम महाले, रावजी मगर, विशाल काठे, विशाल देवरे आदींनी जुने नाशिक परिसरातील खडकाळी येथे सापळा रचला.यासीन या भागात पहाटेच्या सुमारास आला असता छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता १२० ग्रॅम चरस आणि मोबाइल असा ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांना आढळून आला. त्याच्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक