नाशिक : उद्योगिनी महिला नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे अनरसवाडा येथील ताराबाई शिंदे यांना सुशीला पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सोलापूर येथील उद्योजिका चंद्रिका चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ताराबाई शिंदे यांना सुशीला पुरस्कार
By admin | Updated: July 3, 2015 23:32 IST