शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

चिचोंडी सोसायटी अध्यक्षपदी सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 18:54 IST

येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. साहेबराव मढवई यांनी आवर्तन पद्धतीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते.

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी यशवंत सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. साहेबराव मढवई यांनी आवर्तन पद्धतीने अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते.सहायक निबंधक कार्यालयात अध्यक्ष निवडीसाठी बैठक झाली. संस्थेचे संचालक तथा माजी अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी अध्यक्षपदासाठी यशवंत सूर्यवंशी यांच्या नावाची सूचना मांडली, तर मोहन पवार यांनी अनुमोदन दिले. सहायक निबंधक एकनाथ पाटील यांनी सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.यावेळी संचालक साहेबराव मढवई, राजेंद्र राजगुरु, पद्मा मढवई, सारीका कासलीवाल, विजय सोनवणे, सुरेश मढवई, भागवत खराटे, नामदेव मढवई, साहेबराव खराटे, सरपंच रवींद्र गुंजाळ, सुनील कासलीवाल, बाबासाहेब सूर्यवंशी, दत्तू सूर्यवंशी, तात्याबा सूर्यवंशी, ऋषिकेश मढवई, रमेश मढवई, प्रभाकर सूर्यवंशी, सतीश सूर्यवंशी, बन्सी गुंजाळ, नामदेव मढवई आदी उपस्थित होते. संस्थेचे सचिव संतोष होंडे, जाधव, लिपिक जुगलकिशोर परदेशी, रामा साळवे यांनी सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक