शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पाथरे विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:49 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.विद्यालयाच्या उपशिक्षक मेधा शुक्ला यांनी सूर्यनमस्कार आणि रथसप्तमी दिनाचे महत्व विषद केले. रथसप्तमी हा सूर्याचा उपासनेचा दिवस आहे. या दिवशी सूर्याचे पूजन केले जाते. सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने विविध प्रकारचे व्यायाम विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाला कमी महत्व दिले जाते. त्यामुळे आयुर्मान कमी होत चालले आहे. यासाठी हे दिवस साजरे होणे आणि व्यायामाचा संकल्प करणे आवश्यक असल्याचे प्राचार्य सुनील गडाख यांनी यावेळी सांगितले. क्रीडाशिक्षक रमेश रौंदळ यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रकार प्रत्यिक्षकाद्वारे करवून दाखवले आणि महत्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले आणि दररोज सकाळी सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प केला.

टॅग्स :Schoolशाळा