शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी क्रीडा भारतीतर्फे सूर्यनमस्कार दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 18:48 IST

मालेगाव:- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा भारती यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित खेळाडूंच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देचेतन वाघ व रोहित बावीस्कर यांनी आदर्श सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविले

मालेगाव:- जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त क्रीडा भारती यांच्याकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित खेळाडूंच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी योगशिक्षक चेतन वाघ व रोहित बावीस्कर यांनी आदर्श सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक दाखविले तसेच योगा नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरोग्य व मनस्वास्थ्य ठेवण्यासाठी क्रीडांगणावर जास्तीत जास्त वेळ देऊन देऊन विविध पारंपरिक क्रीडाप्रकार आत्मसात केले पाहिजे, असे आवाहन क्रीडा भारतीचे प्रांतिक उपाध्यक्ष नितीन पोफळे यांनी केले. गौतम शहा यांनी मनोगत व्यक्त केले. भानू कुलकर्णी यांनी सूर्यनमस्काराचे शास्त्रीय महत्त्व पटवून दिले. खेळाडूंनी सामूहिक योगानृत्य केले. योगशिक्षक व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना सहभागाबद्दल प्रशस्तिपत्र वाटप करण्यात आले. गौतम शहा मनोहर वैद्य संतोष पोफळे,पप्पू कासार, अमित भावसार, ओम सरोदे, स्वाती मराठे, चेतन वाघ, हरीश ब्राह्मणकर, रोहित बाविस्कर उपस्थित होते. सूत्रसंचालन गितेश बावीस्कर यांनी केले. भाग्येश कासार यांनी आभार मानले.

टॅग्स :MalegaonमालेगांवStudentविद्यार्थी