शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या गैरव्यवहारातील संशयित न्यायालयास शरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 01:21 IST

: शेतजमीन खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारासह त्याच्या मुलाची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला संशयित किशोर ताराचंद पाटील (रा़ फाइन टॉवर, केएबी ज्वेलर्स, महात्मानगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केल्याने मंगळवारी (दि़ २१) तो न्यायालयास शरण आला़ सातपूर पोलिसांनी पाटीलचा ताबा घेतला असून, न्यायालयाने २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़

नाशिक : शेतजमीन खरेदी-विक्री करणाऱ्या गुंतवणूकदारासह त्याच्या मुलाची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला संशयित किशोर ताराचंद पाटील (रा़ फाइन टॉवर, केएबी ज्वेलर्स, महात्मानगर) याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने नामंजूर केल्याने मंगळवारी (दि़ २१) तो न्यायालयास शरण आला़ सातपूर पोलिसांनी पाटीलचा ताबा घेतला असून, न्यायालयाने २४ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़  जगदीश माणिकचंद अग्रवाल यांनी सातपूर पोलीस ठाण्यात १२ एप्रिल २०१७ रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार डिसेंबर २०१२ ते ५ आॅगस्ट २०१६ या कालावधीत संशयित किशोर पाटील याने अग्रवाल यांचा मुलगा माधव यास न्यू लाइट कंपनीस ७५ एकर जागा हवी असून, ती बघून ठेव़ संबंधित जागा कंपनीस अधिक दराने विक्री करून जास्तीत जास्त नफा कमवू असे आमिष दाखविले़ या आमिषाला बळी पडून जगदीश व माधव अग्रवाल यांनी १ कोटी ३१ लाख २५ हजार तसेच इतरांकडील १ कोटी ३८ लाख असे २ कोटी ६९ लाख २५ हजार रुपये दिले़ मात्र, संशयित पाटील याने पैसे घेतले पण कोणताही व्यवहार केला नाही वा पैसेही परत केले नाहीत़  यामुळे फसवणूक झालेल्या जगदीश अग्रवाल यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता़ या गुन्ह्यामध्ये अटक टाळण्यासाठी पाटील यानी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती़ मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व अर्ज नामंजूर केल्याने ते न्यायालयास शरण आले़

टॅग्स :fraudधोकेबाजीCrimeगुन्हा