शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
4
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
5
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
6
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
7
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
8
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
9
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
10
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
11
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
12
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
13
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
14
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
15
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
16
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
17
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
18
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
19
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
20
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!

मुंबईहून बेपत्ता पारस पालकांच्या ताब्यात सुखरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 14:23 IST

इगतपुरी : मुंबई येथून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाला रेल्वेतील एका तिकीट तपासनिसाने (टीसी) प्रसांगावधान राखत त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केल्याची घटना इगतपुरी रेल्वे स्थानकावर घडली आहे. पारस केयरवान (१४, रा.पवई ,मुंबई) हा मंगळवारी राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. घरातून रागाने बाहेर गेला असल्याची मिसिंग तक्र ार त्याच्या पालकांनी पवई पोलीस ...

इगतपुरी : मुंबई येथून बेपत्ता झालेल्या १४ वर्षीय मुलाला रेल्वेतील एका तिकीट तपासनिसाने (टीसी) प्रसांगावधान राखत त्याच्या आईवडिलांच्या स्वाधीन केल्याची घटना इगतपुरी रेल्वे स्थानकावर घडली आहे. पारस केयरवान (१४, रा.पवई ,मुंबई) हा मंगळवारी राहत्या घरातून बेपत्ता झाला होता. घरातून रागाने बाहेर गेला असल्याची मिसिंग तक्र ार त्याच्या पालकांनी पवई पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, हा मुलगा बुधवारी दि.५ रोजी औरंगाबादहुन मुंबईकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणी करणारे सुरेश सपकाळे यांना एकटाच दिसून आला.तो घाबरलेल्या अवस्थेत पाहून सपकाळ यांनी त्याला धीर देत इगतपुरी रेल्वे स्थानकात उतरवले. लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधून त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याचे वडील जगदीशचंद्र केयरवान,रा. मुंबई येथे संपर्क साधण्यात आला. दरम्यान, त्याच्या पालकांनी इगतपुरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात येऊन मुलाला सुरक्षित पाहून आनंद व्यक्त करत , टीसी सपकाळे , इगतपुरी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व पोलीस कर्मचारी यांचे आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक