शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हेगावच्या उपसरपंचपदी सुरेखा धोंगडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 23:06 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सुरेखा धोंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देखेळीमेळीत पार पडलेली ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सुरेखा धोंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

त्याकरिता शनिवारी (दि.१४) विशेष बैठक घेण्यात आली. अत्यंत खेळीमेळीत पार पडलेली ही निवडणूक बिनविरोध पार पडली. शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजाराम नाठे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बिनविरोध निवडीचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. कुऱ्हेगावचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब धोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक झाली. एकमेव अर्ज आल्याने उपसरपंचपदी सुरेखा बाळू धोंगडे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.सामाजिक कार्यकर्ते बाळू धोंगडे यांच्या त्या सौभाग्यवती आहेत.यावेळी पॅनलचे मार्गदर्शक भाऊसाहेब धोंगडे, गंगाराम धोंगडे, दत्तू धोंगडे, अशोक धोंगडे, देवराम धोंगडे, रोहिदास धोंगडे, रमेश गव्हाणे, अर्जुन धोंगडे, ज्येष्ठ नेते तुकाराम धोंगडे, रामदास धोंगडे, माजी सरपंच राजाराम धोंगडे, शिवसेना शाखाप्रमुख विष्णू धोंगडे, प्रकाश गव्हाणे, बाळू पवार, ज्ञानेश्वर धोंगडे, बाबुराव धोंगडे, संदीप गव्हाणे आदी उपस्थित होते.कुऱ्हेगाव ग्रामपंचायतीचे कामकाज लोकाभिमुख असून ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्याने विकास होत आहे. नूतन उपसरपंच सुरेखा धोंगडे यांच्यासह आम्ही सर्व जण आगामी काळात ग्रामविकास साधण्यासाठी तत्पर राहू.- भाऊसाहेब धोंगडे, लोकनियुक्त सरपंच, कुऱ्हेगाव.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक