शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्याहून अधिक दुकाने खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 00:45 IST

नाशिक : गेल्या सुमारे दीड महिन्यांपासून दुकाने आणि व्यवहार बंद आहेत आता शासकीय नियमांचा कितीही सावळा गोेंधळ झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून शहराच्या विविध भागांत दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे शनिवारी (दि.९) शहराच्या विविध भागांत वाहनांची वर्दळदेखील वाढल्याचे दिसून आले.

नाशिक : गेल्या सुमारे दीड महिन्यांपासून दुकाने आणि व्यवहार बंद आहेत आता शासकीय नियमांचा कितीही सावळा गोेंधळ झाला असला तरी त्याकडे दुर्लक्ष करून शहराच्या विविध भागांत दुकाने सुरू झाली आहेत. त्यामुळे शनिवारी (दि.९) शहराच्या विविध भागांत वाहनांची वर्दळदेखील वाढल्याचे दिसून आले.नाशिकमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने उघडण्याची परवानगी दिली असली तरी पोलिसांनी परवानगी आहे काय? असे विचारात दुकाने बंद केल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. अनेक व्यापारी संघटनांनी १७ मेपर्यंत दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या अनेक भागांत दुकाने उघडण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक आणि अन्य काही नियमांत बसणारी दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी आता मात्र सर्वच प्रकारच्या विक्री आणि सेवेची दुकाने सुरू झाल्याचे दिसत आहेत. शालिमार येथील तर सर्व कपड्यांची दुकाने सुरू झाली असून, याशिवाय अन्य ठिकाणीही गॅरेज, मोटारीचे सुटे भाग, कार डेकोेर, फर्निचर, लॉँड्री, गिफ्ट आर्टिकल, प्लायवुड, सौंदर्य प्रसाधने, स्टेशनरी,आइस्क्रिम, हार्डवेअर अशी दुकाने सुरू झाली आहेत. अनेक व्यावसायिकांची आॅफिसेसदेखील सुरू झाल्याने शहरात आता पूर्वीप्रमाणेच गर्दी दिसत आहे.--मग अन्य वस्तूंचे काय?शहरातील मद्यविक्रीची दुकानेखुली करण्यास परवानगी मिळते, मग इतरांना का नाही असा प्रामुख्याने व्यापारीवर्गाचा प्रश्न होता. त्यामुळे अनेकांनी आता नुकसान टाळण्यासाठी सर्रास दुकाने सुरू केली आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक