शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

लोकवर्गणीतून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:15 IST

पेठ तालुक्यात बोर्डिंगपाडा येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले असून, ग्रामीण रुग्णालयातही काही बेड कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आले ...

पेठ तालुक्यात बोर्डिंगपाडा येथे कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले असून, ग्रामीण रुग्णालयातही काही बेड कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात १०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने तालुक्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व स्वयंसेवी संस्था यांनी लोकवर्गणी करून ऑक्सिजन सिलिंडर व पाइपलाइन करून देण्याबाबत तयारी दर्शवली असून, तत्पूर्वी अत्यावश्यक रुग्णांसाठी वाढीव सिलिंडर मिळावेत अशी मागणी करण्यात येत आहे.

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी ४५ वर्षे वयावरील नागरिकांनी लस घेणे आवश्यक असताना पेठ तालुक्यात लसीकरणाबाबत प्रचंड उदासीनता जाणवत आहे. तालुक्यात ८ ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली असली तरी नागरिकांचा मात्र थंड प्रतिसाद आहे.

पेठमध्ये १५ दिवसांचा जनता कर्फ्यू

कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी पेठ नगरपंचायत क्षेत्रासह तालुक्यात १७ ते ३० एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे.

फोटो - २२ पेठ कोरोना

पेठ येथील कोविड सेंटरमध्ये स्वॅब संकलनासाठी आलेले रुग्ण.

===Photopath===

220421\22nsk_8_22042021_13.jpg

===Caption===

पेठ येथील कोवीड सेंटर मध्ये स्वॅब संकलन साठी आलेले रुग्ण