शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

त्र्यंबकच्या आधाराश्रमाची पोलीस अधीक्षकांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 14:20 IST

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या वाढत्या उपद्व्यापामुळे सर्वत्र हाहाकार होत असताना नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर येथील ...

त्र्यंबकेश्वर : कोरोनाच्या वाढत्या उपद्व्यापामुळे सर्वत्र हाहाकार होत असताना नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर येथील आधार आश्रमात जाऊन पाहणी केली.रविवारी सुटीचा दिवस असल्याने दुपारहून साध्या वेशात जात त्रंबकेश्वर भागातील सुमारे तीस मुलींचे श्रीमती कारडा बाल सदन येथील डॉ.रत्नाकर पवार यांची भेट घेतली. यावेळी डॉ.पवार यांनी सचिन पाटील यांना विविध माहिती देत मुलींचे संगोपन आणि घेण्यात येणारी काळजी याबाबत विशेष माहिती दिली. त्यानंतर आधारतीर्थ आश्रम येथे सुमारे १३० मुलं आहेत. तेथील व्यवस्थापक त्र्यंबकराव गायकवाड यांच्याकडून कशा प्रकारे येथे काळजी घेतली जाते. आतापर्यंत एकही कोविड बाधित आढळून न आल्याने कोणत्या उपाययोजना केल्या याबाबत माहिती घेतली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले,पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे उपस्थित होते.----------------पोलीसप्रमुख पाटील ज्यावेळी आश्रमात आले त्यावेळी कोणताही खाकीचा रुदबा जाणवला नाही.साध्या वेशात आणि सरकारी गाडी विना त्यांनी परिसराची पाहणी केली. मुलांची घेतली जाणारी काळजी बघता त्यांनी संस्थाचालकांचे विशेष कौतुक केले.------------------कोविडची परिस्थिती पाहता प्रत्येकाला त्यांच्या कुटुंबांचा सांभाळ महत्वाचा ठरू पाहत आहे. परंतु आधार आश्रमात राहणाऱ्या मुलांना देखील भावना आहेत. त्यामुळे अचानक भेट देत त्यांची विचारपूस केली. या ठिकाणी मुलांना कोरोना बाबत सूचित केलेली नियमावली तंतोतंत पाळताना दिसली, असेच आदर्श सर्वांनी कुटुंब म्हणून घ्यावे.-सचिन पाटील, पोलीस अधीक्षक,नाशिक.

टॅग्स :Nashikनाशिक