शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सुन्नी-तबलीग दंगलीतील संशयित निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:59 IST

मुस्लीम धर्मातील सुन्नी समाजातील धर्मगुरुंच्या कार्यक्रमाची भित्तिपत्रके लावण्यावरून जुन्या नाशिकमधील दूधबाजार परिसरात दोन पंथांच्या वादातून झालेला गोळीबार व दंगल प्रकरणातील सर्व संशयितांची जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़ गिमेकर यांनी बुधवारी (दि़ ३१) निर्दोष मुक्तता केली़ या खटल्यात न्यायालयाने फिर्यादीसह अकरा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य न धरता संशयाचा फायदा देत संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे़

नाशिक : मुस्लीम धर्मातील सुन्नी समाजातील धर्मगुरुंच्या कार्यक्रमाची भित्तिपत्रके लावण्यावरून जुन्या नाशिकमधील दूधबाजार परिसरात दोन पंथांच्या वादातून झालेला गोळीबार व दंगल प्रकरणातील सर्व संशयितांची जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩजी़ गिमेकर यांनी बुधवारी (दि़ ३१) निर्दोष मुक्तता केली़ या खटल्यात न्यायालयाने फिर्यादीसह अकरा साक्षीदारांची साक्ष ग्राह्य न धरता संशयाचा फायदा देत संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे़जुन्या नाशिकमधील दूधबाजार परिसरात २२ जानेवारी २००० साली मुस्लीम धर्मातील सुन्नी समाजातील धर्मगुरुंच्या कार्यक्रमाची भित्तिपत्रके काही तरुण लावीत होते़ यावेळी प्रतिवादी अल्लाउद्दिन कोकणी, गुलाम ख्वाजा गुलाम अहमद कोकणी व भित्तिपत्रके लावणाऱ्या तरुणांमध्ये वाद होऊन मोठी दंगल उसळली होती़ यावेळी कोकणी यांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती़ या गोळीबारात ७० हून अधिक नागरिक जखमी झाले होते़ दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनाही गोळीबार करावा लागला होता़  न्यायालयाच्या आदेशान्वये भद्रकाली पोलीस ठाण्यात अल्लाउद्दिन कोकणी, गुलाम कोकणी यांच्यासह जमावातील मीर मुख्तार अशरफी, वसीम पिरजादा, एजाज मकराणी, अंजुम मकराणी, गुलामगौस कोकणी, युनूस रझवी, शाहनवाझ कोकणी, इब्राहिम कोकणी, सलीम कोकणी, गुलाम कोकणी, मोईनुद्दीन कोकणी, फैज गुलाब खान, मोहम्मद रफिक कोकणी यांच्यासह ४४ संशयितांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या खटल्यातील प्रतिवादी अल्लाउद्दिन कोकणी यांचा २०१० मध्ये मृत्यू झाला आहे़ संशयाचा फायदान्यायालयात गुलाम ख्वाजा गुलाम अहमद कोकणी यांनी घरावर जमाव चालून आल्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचे सांगून काही संशयितांची नावे सांगितली़ यावर न्यायालयाने दोन हजारांच्या जमावामध्ये केवळ पाच लोकांना कसे ओळखले असा प्रश्न उपस्थित करून संशयाचा फायदा देत सर्वांची निर्दोष मुक्तता केली़ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ व्ही़व्ही़ पारख व अ‍ॅड़ एम़वाय. काळे यांनी तर संशयितांच्या वतीने अ‍ॅड़ राहुल कासलीवाल यांनी काम पाहिले़

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी