शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा उपनगराध्यक्षपदी सुनीता मोरकर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 16:08 IST

सटाणा : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाली. गुरु वारी (दि.३०) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड प्रक्रि या पार पडली.

ठळक मुद्दे शहराच्या प्रभारी नगराध्यक्ष पदाची संधी मोरकर यांना प्राप्त झाली.

सटाणा : येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीच्या सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाली. गुरु वारी (दि.३०) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड प्रक्रि या पार पडली.सोनाली बैताडे यांनी उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रि या घेण्यात आली. तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तर, मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. उपनगराध्यक्षपदासाठी सुनिता मोरकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रि येला सुरु वात झाल्यानंतर अर्जांची छाननी, माघार आणि निकाल या पद्धतीने सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण करण्यात आले. मोरकर यांच्या अर्जासाठी भाजपा गटनेते महेश देवरे सुचक तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नितीन सोनवणे अनुमोदक राहिले. त्यानंतर सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रि येसाठी राकेश खैरनार, दिनकर सोनवणे, संगीता देवरे, दीपक पाकळे, शमा मंसूरी, राहुल पाटील, सुवर्णा नंदाळे, बाळू बागुल, पुष्पा सूर्यवंशी, आरिफ शेख, निर्मला भदाणे, आशा भामरे, रूपाली सोनवणे, भारती सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, शमीम मुल्ला, मनोहर देवरे, डॉ. विद्या सोनवणे आदीउपस्थित होते.चौकट....सटाणा नगरपरिषदेत नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीची भाजपसोबत युती झाली आहे.याशिवाय गेल्या चार वर्षाच्या कारभारात राष्ट्रवादी व काँग्रेस या विरोधी पक्षांनाही समान न्याय व सहकार्याची भूमिका ठेवल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये एकोपा निर्माण झाला आहे. या बळावर शहरविकासासाठी मोलाचा हातभार लागताना वेळोवेळी झालेल्या निवड प्रक्रि याही बिनविरोध झाल्या आहेत.लगेच नगराध्यक्षपदाचीही संधी..सटाणा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सुनिता मोरकर यांची बिनविरोध निवड झाली. बांधकाम व्यावसायिक नाना मोरकर यांच्या त्या पत्नी आहेत. दरम्यान वैयक्तिक कारणाने नगराध्यक्ष सुनील मोरे रजेवर गेल्याने गुरुवारी(दि.३०)दुपारी शहराच्या प्रभारी नगराध्यक्ष पदाची संधी मोरकर यांना प्राप्त झाली. 

टॅग्स :ElectionनिवडणूकNagar Bhavanनगरभवन