शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी कांद्याच्या दरात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 19:07 IST

मागील वर्षाप्रमाणे उन्हाळी कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेवर तब्बल नऊ ते दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी घसरली असून, चालूवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यानंतरही लाल कांद्याचे उत्पादन वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. परिणामी उन्हाळी व लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.

ठळक मुद्दे लाल कांद्याचीही आवक वाढल्याने बाजारभाव हजारपर्यंतच

उमराणे : मागील वर्षाप्रमाणे उन्हाळी कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेवर तब्बल नऊ ते दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळ कांद्याची प्रतवारी घसरली असून, चालूवर्षी अत्यल्प पाऊस झाल्यानंतरही लाल कांद्याचे उत्पादन वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. परिणामी उन्हाळी व लाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे.चालूवर्षी सर्वत्र पावसाचे प्रमाण कमी असल्याने लाल कांद्याचे उत्पादन घटेल व उन्हाळी कांद्याचे भाव वाढतील या अपेक्षेपोटी गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून चाळीत साठवून ठेवलेल्या उन्हाळी कांद्याची प्रतवारी कमालीची घसरली असून, कांदा सडण्यासह वातावरणात बदल घडल्याने कोमटे फुटून कांदा वाळल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. शिवाय बाजारात या कांद्याला ग्राहक नसल्याने अवघ्या तीनशे ते चारशे रु पये सरासरी दराने कांदा विक्र ी करावा लागत असल्याने उत्पादनापासून मिळणारा नफा तर दूरच; परंतु त्यासाठी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने उन्हाळी कांदा साठवणूकदार शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे. यावास्तव चालूवर्षी पाऊस नसल्याने लाल कांदा लागवडीवर याचा विपरीत परिणाम होऊन लाल कांदा उत्पादन घटले असा अंदाज असताना प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत बहुतांश शेतकºयांनी लाल कांद्याचे उत्पादन यशस्वी केले; परंतु या कांद्याच्या आवकेत घट न होता वाढतच राहिल्याने लाल कांद्याच्या दरातही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याच्या तुलनेत लाल कांद्याची आवक दुपटीने वाढली आहे. उमराणे बाजार समितीत उन्हाळी कांद्याचे दर कमीत कमी १०० रु पये, जास्तीत जास्त ६११ रु पये तर सरासरी ४०० रु पये आहेत. तसेच लाल कांद्याचे दर कमीतकमी ४०१ रु पये, जास्तीत जास्त १२५० रु पये, तर सरासरी ७०० रु पये आहेत.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा