शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

सातारे येथील सरपंचपदी सुमनबाई शिंदे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 00:45 IST

पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील सातारेच्या सरपंचपदी सुमनबाई शिंदे यांची, तर उपसरपंचपदी ईश्वर गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

पिंपळगाव लेप : येवला तालुक्यातील सातारेच्या सरपंचपदी सुमनबाई शिंदे यांची, तर उपसरपंचपदी ईश्वर गांगुर्डे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच, उपसरपंच निवडीसाठी भारतीय जनता पार्टीचे नेते नवनाथ गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली व माउली पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. १२) दुपारी २ वाजता निवडणूक घेण्यात आली. यात सरपंचपदी सुमनबाई शिंदे तर उपसरपंचपदी ईश्वर गांगुर्डे यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य रत्नाबाई शिंदे,दिपक गांगुर्डे, मधुकर बहिरम, योगीता साठे, जागृती मखरे व ग्रामस्थ उपस्थित होते. या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी के. वाय. सिध्दीकी, ग्रामसेविका एम. ए. शेख, कृषी सहाय्यक एम. पाटोळे आदींनी कामकाज पाहिले. याप्रसंगी ज्ञानेश्वर पठारे,माउली गचाले, माउली वाघ, भाऊसाहेब गचाले,भाऊसाहेब पठारे,आप्पाभाऊ पठारे, साहेबराव गायकवाड, सूर्यकांत गोसावी,दत्तू दखने,उत्तम दखने, सदाशिव मखरे, लक्ष्मण मखरे, शांताराम पाटील, विठ्ठल गांगुर्डे, सागर पठारे, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक