शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

एक मुल तीस झाडे अभियान उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 17:45 IST

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एक मुल तीस झाडे हे अभिनव अभियान सुरू झाले आहे. हे अभियान केवळ याच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरताच मर्यादित न राहता भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये पोहोचले पाहिजे. कारण पृथ्वीचे वाढत असलेले तापमान आणि वातावरणातील प्रतिकुल बदल ही दोन मोठी संकटे आपल्यासमोर आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी हे अभियान क्र ांतिकारी आहे, असे मत संदीप विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रोफेसर एन. रामाचंद्रन यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देएन.रामाचंद्रन : कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील उपक्रम

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एक मुल तीस झाडे हे अभिनव अभियान सुरू झाले आहे. हे अभियान केवळ याच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरताच मर्यादित न राहता भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये पोहोचले पाहिजे. कारण पृथ्वीचे वाढत असलेले तापमान आणि वातावरणातील प्रतिकुल बदल ही दोन मोठी संकटे आपल्यासमोर आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी हे अभियान क्र ांतिकारी आहे, असे मत संदीप विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रोफेसर एन. रामाचंद्रन यांनी व्यक्त केले.कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना राबवित असलेल्या एक मूल तीस झाडे या अभियानास त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. एस. घुमरे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. ज्ञानोबा ढगे डॉ. शरद बिन्नोर, प्रा. संदीप भिसे, प्रा. एस. एस. प्रसाद उपस्थित होते. मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांनीही या अभियानास भेट दिली. त्यांनी ही मनोगत व्यक्त केले.यावेळी मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक प्रल्हाद गडाख, दत्तात्रय पाटील, डॉ. एस. एस. घुमरे, प्रा. ज्ञानोबा ढगे आणि विद्यार्थी उपस्थित होते.