सिडको : परिसरातील पंडितनगर येथे राहते घरी युवतीने घराच्या अँगलला ओढणी बांधून आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैशाली बाळू उगले (वय २३) असे मयत युवतीचे नाव आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस हवालदार उत्तम सोनवणे करीत आहेत.
युवतीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 00:30 IST