शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

माळेगावला बारावर्षीय मुलीची गळ फास घेवून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 19:05 IST

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवार (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जान्हवी रवींद्र निखारे (१२) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती जिल्हा परिषदेच्या माळेगाव शाळेत शिक्षण घेत होती.

सिन्नर : तालुक्यातील माळेगाव येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवार (दि.५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. जान्हवी रवींद्र निखारे (१२) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती जिल्हा परिषदेच्या माळेगाव शाळेत शिक्षण घेत होती.याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार मुळचे चंद्रपूर येथील रहिवाशी असलेले रवींद्र निखारे हे आदर्शनगर, माळेगाव येथे वास्तव्यात असून क्युपीड रबर कारखान्यात दोघेही पती-पत्नी कामाला आहेत. रविवारी सकाळी दोघे पती-पत्नी कामावर गेले होते. तर जान्हवी आणि वैभव (९) हे दोघे घरी होते. वैभव मित्रांसोबत खेळायला बाहेर गेल्यानंतर घरात एकटी असलेल्या जान्हवीने भिंतीला असणाºया हँगरला ओढणी अडकवून गळफास घेत आत्महत्या केली. ११ वाजेच्या सुमारास वैभव घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद असल्याने त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता सदरची घटना उघडकीस आली. आसपास राहणाºया रहिवाशांनी निखारे दाम्पत्याला घटनेची माहिती दिली. त्यानंतर रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून जान्हवीचा मृतदेह खाली उतरविण्यात आला. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकिस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार लक्ष्मण बदादे, राम हरळे अधिक तपास करत आहे. 

 

टॅग्स :Crimeगुन्हा