नाशिक : पंचवटी अमरधाम रोडवरील गणपती बनविण्याच्या कारखान्याजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाला एका ३५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़०१) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली़ या इसमाची ओळख पटलेली नसून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
पंचवटीत एका इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 17:02 IST